राज्यपाल आचार्य देवव्रत दोन दिवसीय सातारा जिल्हा दौऱ्यावर

by Team Satara Today | published on : 23 October 2025


सातारा : राज्यपाल आचार्य देवव्रत हे दि. 25 व 26 ऑक्टोबर 2025 रोजी दोन दिवसीय सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा खालीलप्रमाणे.

दि. 25 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12.30 वा. राजभवन, महाबळेश्वर येथे आगमन. दुपारी 12.30 ते 1 राखीव. दुपारी 1 ते 2 राखीव. दुपारी 2 ते 2.15 राखीव. दुपारी 2.15 वा. महाबळेश्वर येथून साताराकडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. कास पठार, सातारा येथे आगमन. दुपारी 3.45 ते 4 कास पठार येथे राखीव. दुपारी 4 वा. कास पठार येथून प्रयाण. दुपारी 4.15 वा. मुनावळे, ता. जावळी येथे आगमन. 4.15 ते 4.45 राखीव. 4.15 ते 5.45 मुनावळे येथील वॉटर स्पोर्टस ॲकटिव्हिटीस उपस्थिती. 5.45 ते 6 राखीव. सायं 6 वा. मुनावळे ता. जावळी येथून प्रयाण. सायं 7.30 वा. महाबळेश्वर येथे आगमन व मुककाम.दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी महाबळेश्वर येथील आर्थर सिट पॉईंट ला भेट. सकाळी 9.30 ते 11 वा. आर्थर सिट पॉईंट ची पहाणी. सकाळी 11 वा. आर्थर सिट पॉईंट येथून प्रयाण. 11.10 ते 11.20 सावित्री पॉईंट येथे भेट.11.20 वा. सावित्री पॉईंट येथून प्रयाण. 11.40 वा. इलिफनस्टन पॉईंट ला भेट. 11.40 ते 12 वा. इलिफनस्टन पॉईंट पहाणी. दुपारी 12 वा. कॉटेज पॉईंटकडे प्रयाण. दुपारी 12.30-12.40 वा. कॉटेज पॉईंट पहाणी. दुपारी 12.40 वा. कॉटेज पॉईंट येथून प्रयाण. दुपारी 1 वा. राजभवन महाबळेश्वर येथे आगमन. दुपारी 2.15 वा. राजभवन महाबळेश्वर येथून प्रयाण. दुपारी 2.30 वा. वेण्णा लेक येथे आगमन. दुपारी 2.40 वा. वेण्णा लेक येथून प्रयाण. दुपारी 3 वा. टेबल लँड पाचगणी येथे आगमन. दुपारी 3 ते 3.45 टेबल लँड ची पहाणी. दुपारी 3.45 वा. टेबल लँड पाचगणी येथून पुण्याकडे प्रयाण.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
दिल्लीत प्रदूषणाचा कहर तर साताऱ्यात मात्र शुद्ध हवेची लहर

संबंधित बातम्या