प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यास 30 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

by Team Satara Today | published on : 05 August 2025


सातारा :   जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांना प्रधानमंत्री योजनेत सहभागी होण्यासाठी 30 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अतिशय अल्प दरामध्ये ही योजना शासनाने सुरु केली असून ती शेतक-यांच्या हिताची असल्याने शेतक-यानी वाढीव मुदतवाढीच्या कालावधीत तात्काळ आपला विमा हप्ता भरुन योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय शेंडे यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पुढील बातमी
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे दिल्लीत निधन

संबंधित बातम्या