सातारा : येथील ज्येष्ठ नागरिक श्रीमती सुनिता श्रीपाद प्रभुणे (वय 82) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. दिवंगत तहसीलदार श्रीपाद प्रभुणे यांच्याबरोबरच्या सहप्रवासात त्यांनी सामाजिक उत्तरदायित्वही निभावले. सातारा-माहुली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. सातारा आकाशवाणीचे मुख्य अधिकारी सचिन प्रभुणे हे त्यांचे सुपुत्र होत.
सातारा आकाशवाणीचे मुख्य अधिकारी सचिन प्रभुणे यांच्या मातोश्री सुनिता प्रभुणे यांचे निधन
by Team Satara Today | published on : 19 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा