02:17pm | Oct 23, 2024 |
देशभरात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी बॉलिवूड सेलिब्रिटी कसे मागे राहतील? काल रात्री, प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी दिवाळीनिमित्त एक भव्य पार्टी दिली ज्यामध्ये बॉलिवूडच्या सर्व सौंदर्यवतींनी हजेरी लावली. कुणाच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले तर कुणाच्या गोंडस हास्याने लोकांना वेड लावले. दरम्यान, आलिया भट्ट पासून ते जान्हवी कपूर पर्येंत सगळ्या अभिनेत्री या दिवाळी पार्टीत सहभागी होताना दिसल्या. नेटकऱ्यांच्या नजराही तिच्यावर खिळल्या होत्या.
मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत अनन्या पांडे देखील सहभागी झाली होती. या पार्टीत तिने पांढऱ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती ज्यामध्ये आकर्षित मेकअपची निवड अभिनेत्रीने केली होती. आणि या साडीमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत होती.
यानंतर या पार्टीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर देखील सहभागी झाली होती. अभिनेत्रीने जांभळ्या रंगाची चमकणारी साडी परिधान केली होती. गळ्याभवती सुंदर डायमंन नेकलेस आणि कानात झुमके घातले. आणि आकर्षित मेकअपसह अभिनेत्री खूपच मोहक दिसत होती.
मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टी 'स्त्री २' गाजवणारी श्रद्धा कपूर देखील सहभागी झाली होती. या कार्यक्रमात अभिनेत्रीने ऑफ व्हाईट रंगाची साडी परिधान केली होती. ज्यामध्ये अभिनेत्रीने खूप साधा मेकअप केला होता आणि केस मोकळे ठेवून सगळ्यांचं लक्ष श्रद्धाने वेधून घेतले.
याचदरम्यान या कार्यक्रमात 'जिगरा' अभिनेत्री आलिया भट्टने हजेरी लावली होती. आलिया पार्टीमध्ये लेहंगा परिधान परिधान करून आली होती. जो अभिनेत्रीने आधी तिच्या मेहंदी समारंभात घातला होता. तसेच या गुलाबी रंगाच्या लेहंग्यात आलिया खूपच सुंदर दिसत होती.
तसेच या दिवाळी कार्यक्रमात बॉलीवूड मधील लाडकी अभिनेत्री रेखा देखील सहभागी होताना दिसल्या. या कार्यक्रमात त्यांनी पिवळा आणि केसरी रंगाची साडी परिधान केली होती. ज्यामध्ये त्या खूप सुरेख दिसत होत्या. तसेच अभिनेत्री नंतर मनीष मल्होत्रा आणि आदित्य रॉयसह पोज देताना चमकल्या.
यानंतर या कार्यक्रमात शर्वरी वाघ देखील सहभागी होताना दिसली. तिने काळ्या रंगाची जाळीदार साडी परिधान केली होती ज्यामध्ये अभिनेत्री खूप मोहक आणि आकर्षित दिसत होती.
मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत क्रिती सॅननने देखील हजेरी लावली होती. ज्यामध्ये या परामसुंदरीने पिळव्या रंगाची साडी परिधान केली होती. आणि अभिनेत्री तिच्या आकर्षित अदांसह पोज देताना या कार्यक्रमात दिसली.
मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत अभिनेत्री काजोलने देखील हजेरी लावली होती. काजोने लाल रंगाच्या कॉर्सेटसह एंट्री करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले . काजोलने पॅप्ससाठी जोरदार पोज दिली आणि तिच्या शैलीने लोकांना घायाळ केले.
मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत उर्मिला मातोंडकरही दिसली होती. अभिनेत्रीच्या सुंदर हास्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्रीने या पार्टीत निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |