रेल्वे खाली सापडून एकाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 23 August 2024


सातारा : रेल्वे खाली सापडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या पूर्वी निलेश आनंदराव मोहिते रा. चिंचणेर निंब, ता. सातारा हे दारूच्या नशेत चिंचणेर वंदन, ता. सातारा गावच्या हद्दीतील रेल्वे पटरीवर झोपल्याने रेल्वे अंगावरून जाऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तडीपार सराईत गुंडाला चारभिंती परिसरात पकडले
पुढील बातमी
चोरी प्रकरणी चार अज्ञात महिलांवर गुन्हा

संबंधित बातम्या