सातार्‍यातील करंजे येथे दुचाकी जाळल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 October 2026


सातारा : सातार्‍यातील करंजे येथे अज्ञात तिघांनी दुचाकी जाळल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किरण चंद्रकांत वाडकर (वय 33, रा.करंजे) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 28 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली आहे. एमएच 11 बीपी 5548 असा दुचाकीचा क्रमांक असून त्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील तपास पो. हवा. माने करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूनगर येथे शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार
पुढील बातमी
सातारा एसटी स्टॅन्ड परिसरात वृद्ध महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात महिलांवर गुन्हा

संबंधित बातम्या