01:02pm | Sep 03, 2024 |
सातारा : श्री गणेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. गोकुळ तर्फ पाटण या संस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी अपहाराचा तपास एका महिन्याच्या आत करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश ग्रामीण पतसंस्थेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, जिल्हा निबंधक संजयकुमार सुद्रीक यांच्यासह ठेवीदार उपस्थित होते.
गणेश ग्रामीण पतसंस्था अपहाराचा गुन्हा 30 मे 2023 रोजी नोंद झाला आहे. पोलीस विभागाने व सहकार विभागाने सखोल तपास करुन जबाबदारी निश्चित झाल्यानंतर संबंधितांची मालमत्ता सील करावी. त्याच बरोबर पतसंस्थेतील ठेवी ठेवीदारांना लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |

गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |