02:08pm | Sep 04, 2024 |
अजय देवगण आणि काजोल यांची लेक निसा देवगण ही कायमच चर्चेत असते. निसा देवगण हिने अजून बॉलिवूड चित्रपटांमध्ये पर्दापण केले नाहीये. मात्र, असे असतानाही ती सोशल मीडियावर कायमच चर्चेचा विषय ठरते. काही दिवसांपूर्वी निसा देवगण हिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत होते की, दारूच्या नशेत असल्याने निसा देवगण हिला व्यवस्थित चालताना देखील येत नव्हते. यावरून निसा देवगण हिला लोक खडेबोल सुनावताना दिसले. हेच नाही तर अजय आणि काजोल यांनी लेकीला चांगले संस्कार दिले नसल्याचे अनेकांनी म्हटले.
निसा देवगण हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच निसा देवगण ही विदेशात आपल्या मित्रांसोबत धमाल करताना दिसली. विदेशातील तिचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यानंतर ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. लोकांना निसा देवगण हिचे कपडे अजिबातच आवडले नव्हते.
निसा देवगण ही आता नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झालीये. निसा देवगण हिचे विमानळावरील काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. निसा देवगण हिने हेडफोन लावले आहेत. हेडफोनवर फोन पकडून फोनवर बोलताना निसा देवगण ही दिसत आहे. यावरून आता ती लोकांच्या निशाण्यावर आलीये.
अनेकांनी म्हटले की, बहुतेक निसा देवगण हिचे हेडफोन चालत नाहीत, यामुळेच ती हेडफोनवर फोन ठेऊन बोलत आहे. दुसऱ्याने लिहिले की, पापाराझी यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची ही नवीन शक्कल आहे वाटत. तिसऱ्याने लिहिले की, बहुतेक निसा देवगण हिचे हेडफोन खराब झाले आहेत. अजून एकाने लिहिले की, काजोलची लेक कधी काय करेल हे सांगण्या कठीण आहे. यावेळी निसा देवगण ही साध्या लूकमध्ये दिसत आहे.
काजोल हिने काही दिवसांपूर्वीच आपल्या घरी काही जवळच्या लोकांना जेवण्यासाठी बोलावले होते. याचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. सर्वजण जेवण करताना दिसत होते. फोटोसोबतच काजोल हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट देखील शेअर केली होती. त्या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या होत्या.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |