सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सचिन सुरेश सावंत रा. रविवार पेठ, सातारा हे राहत्या घरातून निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा