सातारा तालुक्यातील एका गावातून युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद

by Team Satara Today | published on : 19 July 2026


सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या पालकांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी 21 वर्षीय युवती कोणाला काही एक न सांगता कुठेतरी निघून गेली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सी. बी. माने करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात एका युवकास मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार
पुढील बातमी
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार? CJPच्या आंदोलनादरम्यान अमित शाह-धर्मेंद्र प्रधान यांची सीक्रेट बैठक

संबंधित बातम्या