शाहीद कपूरच्या लोकप्रिय वेबसीरिज 'फर्जी 2' ने धुमाकूळ घातला होता. शाहीदने यामधून ओटीटीवर पदार्पण केलं होतं. अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या या सीरिजने सर्वांनाच खिळवून ठेवलं होतं. शाहीद कपूर सीरिजमध्ये उत्कृष्ट आर्टिस्ट दाखवण्यात आला आहे. त्याची हुशारी एवढी की हुबेहुब नोटा बनवतो. हळूहळू तो याचा धंदाच करु लागतो. मात्र सीरिजच्या शेवटी तो पकडला जाण्याची दाट शक्यता निर्माण होते. आता शाहीद आणि त्याचा मित्र पकडले जातात का हे पुढच्या भागात स्पष्ट होणार आहे. त्यासाठी फर्जी २ कधी येणार याविषयी माहिती समोर आली आहे.
राज आणि डीके दिग्दर्शित फर्जी २ भारतातील सर्वात लोकप्रिय वेबसीरिज ठरली. शाहीद कपूर, विजय सेतुपति, के के मेनन, भुवन अरोरा आणि राशी खन्ना यांची सीरिजमध्ये भूमिका आहे. नुकतंच भुवन अरोराने फर्जी २ बद्दल एक खुलासा केला. डिजिटल कमेंट्रीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "फर्जी २ प्री प्रोडक्शन स्टेजवर आहे. सीरिजचा पुढचा भाग नक्की येतोय. लेखकांचं काम सुरु आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही पण मला वाटतं आम्ही फर्जी २ बनवतोय. सध्या प्रत्येक जण व्यस्त आहे."
भुवनने दिलेल्या या अपडेटनंतर सीरिजची उत्सुकता आणखी ताणली आहे. अद्याप शूटिंग सुद्धा सुरु झालेलं नाही त्यामुळे नक्कीच सीरिजच्या प्रदर्शनासाठी बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. शाहीदच्या पहिल्याच सीरिजने ओटीटीवर कमाल केली. त्यामुळे त्याच्याकडून आता चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |

गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |