सातारा : बहिणीवर अत्याचार केल्याप्रकरणी तिच्या अल्पवयीन मावस भावा विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अल्पवयीन असलेल्या मावस भावाने मावस बहिणीवर अत्याचार केला. ही घटना दि. मे २०२५ मध्ये राहते घरी रात्री घडली आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर मावशीने भाच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.