सातारा : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार्या, जुनियर मुलांच्या (15 वर्षा खालील) सातारा जिल्हा फुटबॉल संघाची निवड चाचणी रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी शानभाग स्कूल, सातारा मैदानावर सकाळी 7.30 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव प्रा. शिवराज गायकवाड यांनी दिली.
दि. 1 जानेवारी 2010 नंतर व दि. 31 डिसेंबर 2011 या दरम्यान जन्म झालेल्या व सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या खेळाडूंना या निवड चाचणी मध्ये सहभागी होता येईल. जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी आपला जन्मतारखेचा ओरीजिनल दाखला व आधार कार्ड सह निवड चाचणीस उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी प्रा. गौरव जाधव मो. नं. 9765700049, प्रा. अभिषेक कदम मो. नं. 9665252575, रामनाथ वायफळकर, मो. नं. 7888044755 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष धनराज जाधव यांनी केले आहे.
संगमनगर येथे घरफोडी; 56 हजारांचे दागिने लंपास |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |