सातारा : आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओमकार नंदू भालेराव राहणार प्रतापसिंह नगर सातारा हा दोन वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार असताना आदेशाचा भंग करून तो प्रतापसिंह नगर परिसरात दि. 31 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आढळून आला. अधिक तपास पोलीस नाईक भोंडवे करीत आहेत.
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर कारवाई
by Team Satara Today | published on : 01 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
कोडोली (सातारा) येथील युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
May 02, 2026
सातारा शहरातील माची पेठेत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
May 02, 2026