सातारा : येथील कर्मवीर नगर येथील घरामधून 72 हजार रुपये किंमतीची सोन्याची माळ अज्ञाताने चोरुन नेली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 28 रोजी घडली. याबाबत लता अण्णासाहेब पाटील (वय 65) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलीस नाईक गोसावी तपास करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा