सातारा : पाटण तालुक्यातील मेंढोशी अंतर्गत बोरगेवाडी 90 कुटुंबांची संख्या आहे. यांच्या पुनर्वसनाचा प्रसताव प्रशासनाने तात्काळ तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
बोरगेवाडी गावच्या पुनर्वसनासंदर्भात आढावा बैठकजिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समिर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिलहाधिकारी नागेश पाटील, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव आदी उपस्थित होते.
बोरगेवाडीच्या पुनर्वसनाबाबत 2023 साली तपासणी करण्यात आली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे पुनर्वसन जलद गतीने होण्यासाठी प्रशासनाने जागेची पहाणी करावी. मदत व पुनर्वसन विभागाकडून निधी मागणी केली जाईल. त्यासाठी पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने तयार करावा, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी केल्या.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |