सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 रोजी विश्वास धोंडीबा कुरुळे रा. कुरळबाजी, पोस्ट रोहोट, ता. सातारा हे राहत्या घरातून डोंगरात चरण्यासाठी सोडलेली जनावरे पाहण्यासाठी जातो, असे सांगून निघून गेले आहेत. अधिक तपास सहाय्यक फौजदार वायदंडे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा