सातारा : अतित, ता. सातारा
येथील बसस्थानकाजवळ संजय दत्तू नेटके (वय 54, रा. अतित) हा
अवैधरीत्या दारु विक्री करताना दि. 4 रोजी आढळून आला. पोलीस कॉन्स्टेबल
केतन जाधव यांनी त्याच्यावर कारवाई करत 2 हजार 380 रुपयांची दारु
जप्त केली. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
लक्ष्मी टेकडी येथे जुगार अड्ड्यावर छापा; रोख रक्कम जप्त
June 11, 2026
सदरबझारमधील युवक बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
June 11, 2026