राहत्या घरातून एकजण बेपत्ता

सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अशोक वामन पवार (वय 66, रा. पंताचा गोट, सातारा) हे दि. 18 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाले आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून अधिक तपास महिला पोलीस हवा. माने करत आहेत.


मागील बातमी
खोट्या गुन्ह्याच्या धमकीने रोख रकमेसह दागिण्याची चोरी
पुढील बातमी
शाहूपुरी येथे सुमारे चार लाखांची चोरी

संबंधित बातम्या