सातारा : सातारा ते ठाणे या दरम्यान प्रवास करत असताना अज्ञाताने पर्समधील सुमारे 3 लाख 8 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 11 नोव्हेबर रोजी घडली आहे. याप्रकरणी सुनील नथुराम कदम (वय 45, रा. मुंबई) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अज्ञात चोरट्याने बॅगमधून मंगळसूत्र, नेकलेस, राणीहार, सोन्याची चैन, कर्णफुले, अंगठ्या असा ऐवज चोरुन नेला. ही घटना समोर आल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
अज्ञाताने प्रवासादरम्यान केले सुमारे 3 लाखांचे दागिने लंपास
by Team Satara Today | published on : 05 December 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा
August 19, 2026
फलटणमधील गुन्हेगारी टोळीवर पोलिसांचा कडक प्रहार; 10 जण हद्दपार
August 19, 2026
देशी बनावटीच्या पिस्तुल, काडतुसासह दोन जणांना अटक
August 19, 2026
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी
August 19, 2026
फलटणच्या सराईत चोरट्याचा पर्दाफाश
August 19, 2026
सातारा पालिकेच्या 13 कर्मचार्यांना सफाई कामगारपदी नियुक्ती
August 19, 2026
जलसंधारण अभियानात विविध उपक्रम राबवावेत : डॉ. प्रिया शिंदे
August 19, 2026