गळफास घेऊन एकाची आत्महत्या

by Team Satara Today | published on : 15 May 2025


सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास प्रभाकर आनंदा काळे रा. गुरुवार पेठ, सातारा यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
पुढील बातमी
वेगवेगळ्या घटनेत दोनजण बेपत्ता

संबंधित बातम्या