कराड : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र देश राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पाल (ता. कराड) येथील खंडोबा-म्हाळसा यात्रेचा मुख्य दिवस शनिवारी आहे. या वर्षी होऊ घातलेल्या यात्रेसाठी प्रशासन व देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत प्रशासनाने यात्रेची तयारी पूर्ण केली आहे. यात्रेसाठी पालनगरी सज्ज झाली आहे.
यात्रेत भाविकांना सर्वोतोपरी सेवा देण्याचा मानस प्रशासनासह यात्रा कमिटी, ग्रामपंचायत करत आहे. पाल देवस्थान ट्रस्टने काशीळ- हरपळवाडी मार्गे येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनबारीचे काम पूर्ण केले आहे. उत्तरेकडील वाळवंटात यात्रेसाठी मेवा, मिठाईची दुकाने, सिनेमागृहे, पाळणे यासह तंबू उभे राहिले आहेत. यात्रेतील भाविकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी वॉच टॅावर उभारले आहेत. देवस्थान ट्रस्टने मंदिर परिसरात व लग्न सोहळा मंडपात अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने परिसरावर सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे.
काशीळ-पाल मुख्य रस्त्यालगत मेवामिठाई, खेळणी व छोटी हॅाटेल व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. यात्रेसाठी लांबून येणाऱ्या भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. पालनगरी हळूहळू फुलू लागली आहे. एसटी प्रशासनाने काशीळ-पाल रस्त्यावर आदर्शनगर येथे तात्पुरत्या बसस्थानकाची तयारी केली आहे.
लांब पल्यावरून येणाऱ्या भाविकांना सेवा देण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज झाले आहे. आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, यात्रा समिती तसेच, सर्व शासकीय विभागाने त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत.
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |

एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
आर.टी.ई अंतर्गत राज्यातील इंग्रजी स्कूलचे २४०० कोटी थकले |