नवी दिल्ली : अमेरिकेत पुन्हा एकदा हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. न्यूयॉर्कच्या मेलविले परिसरातील बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात समाजकंटकांनी मंदिराचे नुकसान केले आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने हे प्रकरण अमेरिकन प्रशासनासमोर मांडले आहे. दूतावासने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. भारतीय दूतावासाने या कृत्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
सोशल मीडियावर आलेल्या फुटेजनुसार, मेलविले मध्ये हिंदू मंदिराबाहेरील रस्त्यावर आणि प्रतिक चिंन्हांवर स्प्रे पेंटने आपत्तीजनक शब्द लिहिण्यात आले आहेत. अमेरिकन फाउंडेशनने या प्रकरणी न्याय विभागाने आणि गृह सुरक्षा विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दूतावासाने तीव्र आक्षेप व्यक्त केला
या संपूर्ण प्रकरणाबाबत न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सोमवारी X पोस्ट केली आहे. दूतावासाने म्हटले आहे की, न्यूयॉर्कमधील मेलव्हिल येथील BAPS स्वामीनारायण मंदिराजवळील साइन बोर्डची विद्रुपीकरणाची घटना अस्वीकार्य आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, वाणिज्य दूतावास "समुदायाच्या संपर्कात आहे आणि या घृणास्पद कृत्याच्या गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींच्या अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण उचलले आहे."
या भागात पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे
मेलविले हे स्फोल्क काउंटी, लाँग आयलंडमध्ये स्थित आहे आणि नासाऊ वेटरन्स मेमोरियल कोलिझियमपासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर आहे, जेथे 22 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका समुदायिक कार्यक्रमात संबोधित करणार आहेत.
मावस भावाच्या अत्याचारामुळे अल्पवयीन बहीण प्रसूत |
ट्रॅक्टर अपघातात 12 जण जखमी; चालकावर गुन्हा |
ध्वनी प्रदूषण करणार्या 20 डॉल्बी चालकांच्या विरोधात गुन्हे |
शासकीय कामात अडथळा प्रकरणी एकास सश्रम कारावास |
स्वच्छता महाश्रमदानातून किल्ले प्रतापगडाच्या ऐतिहासिक तटबंदीचा रस्ता खुला |
आनेवाडी टोलनाक्यावर लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू |
शिवसेना उबाठा गटाचे जीवन प्राधिकरण कार्यालयात आंदोलन |
शाहूनगरच्या नागरिकांचा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव |
सातारच्या खेळाडूंची राज्यस्तरावर स्पर्धेसाठी निवड |
सातारा मेगा फूड पार्क येथे २० सप्टेंबर रोजी अप्रेन्टिस योजना जनजागृती कार्यशाळेचे आयोजन |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |

प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |