दिवसातून दोनदा घरचीच संजीवनी बूटी चावा

डॉक्टरला करा रामराम

by Team Satara Today | published on : 25 February 2025


पुदिना शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे. त्याचा रस कडू असला तरी त्याचे अनेक फायदे आहेत. जर ज्युस घेणे जमत नसेल तर मग त्याची ताजी ताजी चार पाच पानं चघळा, चावा आणू खाऊन टाका. 

डॉक्टरांच्या मते, पुदिना आरोग्यवर्धक आहे. त्याचा वापर केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. रोज पुदिनाची पानं दोनदा चावावीत, म्हणजे दिवसातून दोनदा त्याचे सेवन करावे. खूप फायदे मिळतात.

तुमची पचनशक्ती कमजोर असेल. गॅस, पोट दुखीने तुम्ही त्रस्त असाल तर पुदिना संजीवनी बूटीच आहे. दिवसातून दोनदा हे पत्ते चावल्यास मोठा फायदा होतो. अनेक रोग दूर पळतील. 

या पत्त्यांमध्ये अँटीऑक्टीडेंट्स असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. मोठं मोठ्या शारिरीक व्याधी, आजारात पुदिना औषधी पेक्षा कमी ठरत नाही.

महिलांना, मासिक धर्मात पोटदुखी, जळजळ, कंबर दुखीचा त्रास होतो. त्यात पुदिना उपयोगी ठरतो. त्याने बराच आराम पडतो. 

तर तोंडातून सतत घाण वास येत असेल तर पुदिना रामबाण उपाय आहे. त्यामुळे तोंडातील 

अनेकांचा घरात पुदीना ही संजीवनी बूटी सहज उपलब्ध आहे. ती स्वस्त पण आहे. बाजारातून आणा, घरच्या कुंडीत लावा, सकाळीच ताजी ताजी तीन चार पान रोज चावून खा. फायदा होतो. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक
पुढील बातमी
मा. खा. लक्ष्मणराव पाटील यांची साताऱ्यात राष्ट्रवादी कार्यालयात जयंती साजरी....

संबंधित बातम्या