राजापुरी येथे ६० हजार रुपये किंमतीच्या केबलची चोरी

by Team Satara Today | published on : 30 November 2025


सातारा : राजापुरी, ता.सातारा येथे अज्ञात चोरट्याने पवनचक्‍कीची ६० हजार रुपये किंमतीची केबल वायर चोरुन नेली. ही घटना दि. २२ नोव्‍हेबर रोजी घडली आहे. याप्रकरणी दिपक वसंत घाडगे (वय ४७) या सुरक्षा रक्षकाने सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नेले-किडगावमध्ये जुन्या भांडणावरून एकाला मारहाण
पुढील बातमी
साताऱ्यात सोमवारी भाजपचे शक्तीप्रदर्शन ; खा. उदयनराजे, ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा, उदयनराजे उद्या काय बोलणार याकडे सातारकरांचे लक्ष

संबंधित बातम्या