अपघातातील जखमीचा मृत्यू 

by Team Satara Today | published on : 12 August 2024


सातारा : ट्रक वरून पडल्याने जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 जुलै रोजी ट्रक वरून पडल्याने राजेंद्र पांडुरंग बागल रा. येलमरवाडी, ता. खटाव, जि. सातारा हे जखमी झाले होते. त्यांचा दि. 11 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा सातार्‍यात पाणी कपात लागू
पुढील बातमी
अनोळखी बेवारस मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी