अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 28 November 2026


सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जकातवाडी हद्दीत बोगद्यालगत असलेल्या डांबरी रस्त्यावर नदीम जाकीर सय्यद (रा. मल्हारपेठ, सातारा) हा संशयितरित्या आपले अस्तित्व लपवून थांबलेला आढळून आला. पुढील तपास पोलीस हवालदार दादा स्वामी करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सेवानिवृत्त शिक्षकाची सुमारे साडेसहा लाखांची फसवणूक; दोन हैदराबादच्या जणांवर गुन्हा
पुढील बातमी
कोडोली-धनगरवाडी रस्त्यावर जुगार प्रकरणी एकावर कारवाई

संबंधित बातम्या