पत्नीच्या खून प्रकरणी पतीविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 15 November 2024


सातारा : पत्नीच्या खून प्रकरणी पतीविरोधात मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास सपना गौतम चव्हाण रा. ओझरे, ता. जावली या त्यांच्या माहेरी आल्या असताना पती गौतम शिवाजी चव्हाण यांनी त्यांना घरगुती कारणावरून मारहाण करून त्यांचा खून केला आहे, अशी फिर्याद मेढा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दमदाटी प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा

संबंधित बातम्या