पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 25 August 2025


सातारा : पाण्यात बुडल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी उज्वला दीपक जाधव रा. गोवे, ता. सातारा यांचा लिंब गोवे येथील कृष्णा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राहत्या घराच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
गणेशोत्सवानिमित्त सातारा शहरातील वाहतुकीत बदल

संबंधित बातम्या