सातारा : सातारा शहर परिसरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 जुलै रोजी दुपारी एक ते तीन वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरातील एक मुलगी राहत्या घरातून साडीला पिको फॉल करून माघारी येते, असे सांगून निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
दुश्मनासोबत का फिरतोस?; साताऱ्यात मित्रावर कोयत्याने हल्ला
September 27, 2026
एक लाख रुपये परत मागितल्याचा वाद; दुकानदाराकडून तिघांना मारहाण
September 27, 2026