सातारा : विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. दहा रोजी सातारा शहरात राहणाऱ्या एका विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी अनिल अर्जुन राऊत राहणार माझी पेठ सातारा याच्या विरोधात सातार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.