सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संगम माहुली, सातारा येथील सार्वजनिक रस्त्यावर दारूच्या नशेत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दत्तात्रय सर्जेराव साळेकर रा. संगम माहुली, सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 27 February 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
March 06, 2026
अपशिंगे येथे देशी दारूच्या बाटल्या जप्त; एकावर गुन्हा दाखल
March 06, 2026