नवी दिल्ली : सध्या इस्रायल आणि हिज्बुल्लाहमध्ये घनघोर संघर्ष सुरु आहे. ज्या भागात लेबनानची सीमा इस्रायलला लागते तिथे ही लढाई सुरु आहे. दोन्ही बाजूकडून रॉकेट, मिसाइल डागले जात आहेत. बॉम्बचा वर्षाव सुरु आहे. इस्रायलने मागच्या आठवड्यात मंगळवारी लेबनानमध्ये आधी पेजर ब्लास्टर नंतर वॉकी-टॉकी ब्लास्ट केले. त्यानंतर हा संघर्ष अधिक चिघळला. इस्रायलने त्यानंतर एअर स्ट्राइक करुन काही दहशतवाद्यांना संपवलं. हिज्बुल्लाह सुद्धा रॉकेट हल्ल्याने उत्तर देत आहे. दक्षिण लेबनान हा हिज्बुल्लाहचा प्रमुख तळ आहे. इथली सीमा इस्रायलला लागून आहे. तसं बघायला गेलं, तर हिज्बुल्लाह-इस्रायलमध्ये सुरु असलेल्या या संघर्षाशी भारताचा काही थेट संबंध नाहीय. पण इस्रायल-लेबनान सीमेवर भारतीय सैन्याचे 600 जवान तैनात करण्यात आले आहेत.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हिज्बुल्ला-इस्रायलशी युद्धाशी भारताचा काय संबंध? भारतीय जवानांना त्या सीमेवर का तैनात केलय? त्यामागे एक कारण आहे. युनायटेड नेशन्सच्या इंटरिम फोर्स अंतर्गत भारतीय जवानांची तैनाती करण्यात आलीय. ब्लू लाइनवर शांतता कायम ठेवणं हा या जवानांचा उद्देश आहे. पण इस्रायल आणि लेबनान त्यांना तिथे शांतता प्रस्थापित करु देत नाहीयत. इस्रायल आणि लेबनानमध्ये 120 किलोमीटर लांब सीमा आहे. त्याला ब्लू लाइन म्हणतात.
भारतीय सरकारची प्रत्येक घडामोडीवर नजर :
भारतीय सैन्य आणि सरकारची ब्लू लाइनवर आता थेट नजर आहे. भारतीय जवान तिथे तैनात असल्यामुळे प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. संयुक्त राष्ट्राने वर्ष 2000 मध्ये UNFIL ची स्थापना केली. ब्लू लाइनवर दोन्ही देशांमध्ये चिथावणी, संघर्षाची स्थिती निर्माण होऊ नये हा उद्देश आहे. या सीमेवर UNFIL च सैन्य तैनात असतं. अन्य देशांचे जवान सुद्धा यामध्ये असतात. खरंतर ब्लू लाइन फक्त सीमा नाहीय, एक बफर झोन आहे. बफर झोनमध्ये यूएनच्या शांती सैन्याच पेट्रोलिंग सुरु असतं. दशकांपासून भारतीय जवान या सीमेवर तैनात आहेत.
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल |
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |