भाजपाची चौथी उमेदवार यादी जाहीर

नरेंद्र मेहतांनी मीरा-भाईंदरमधून मारली बाजी

by Team Satara Today | published on : 29 October 2024


/* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-parent:""; mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt; mso-para-margin-top:0cm; mso-para-margin-right:0cm; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0cm; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi; mso-fareast-language:EN-US;}

मुंबई : महायुतीमध्ये अजूनही काही जागांवरील तिढा सुटलेला नाही. मात्र ज्या जागांवर मीरा भाईंदर या जागेसाठी भआजपान नरेंद्र मेहता यांना संधी दिली आहे. 

नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघाचा सस्पेन्सही संपला आहे. उमरेडमध्ये भाजपाचा उमेदवार राहील की शिंदेंच्या शिवसेनेचा असा प्रश्न गेले भाजपाचाच उमेदवार राहील हे स्पष्ट केले आहे. 

लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातून महायुतीने काँग्रेसचे उमरेडचे तत्कालीन आमदार राजू पारवे यांना शिवसेनेत घेत उमेदवारी दिली होती. मात्र राजू पारवे निवडणुकीत पराभूत झाले होते. तेव्हापासून ते उमरेडमधून उमरेडची जागा महायुतीच्या जागा वाटपात भाजपच्याच वाट्यात आली आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा क्षेत्रांपैकी रामटेक वगळता सर्व 11 मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आहेत.

मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार गीता जैन या 2019 देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मेहता यांच्या पारड्यात दान टाकले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लोखंडी पोलची चोरी
पुढील बातमी
262- सातारा व 262- पाटण विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून वंदना वैद्य यांची नियुक्ती

संबंधित बातम्या