अल्पवयीन मुलीचे अपहरण

सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सातारा तालुक्यात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अज्ञाताने अपहरण केले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. शिंदे करीत आहेत.


मागील बातमी
अपघात प्रकरणी बस चालकावर गुन्हा
पुढील बातमी
तामजाईनगर येथे युवकाची आत्महत्या

संबंधित बातम्या