आदर्शनगर खेड येथील कॅनॉलमध्ये प्रतापसिंहनगरच्या वृद्धाचा मृतदेह

by Team Satara Today | published on : 30 October 2025


सातारा : आदर्शनगर खेड येथील कॅनॉलमध्ये शामराव दगडू जाधव (वय ५५, रा. प्रतापसिंहनगर, खेड) यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पँट पेटल्याने असवलीचा युवक पाय भाजून गंभीर जखमी
पुढील बातमी
कण्हेर गावच्या हद्दीत ओढ्यात बुडून वृद्धेचा मृत्यू

संबंधित बातम्या