सातारा : जमाव जमवून शिवीगाळ, आरडाओरडा करत संसार उपयोगी साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी 17 जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हा प्रकार दि. 17 जुलै रोजी घडला आहे. याबाबत ममता अचलचंद जैन (रा. वनवासवाडी, कृष्णानगर, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करत आहेत.