सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातून योगीराज श्रीमंत कोरे (वय 35, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा मूळ रा.सोलापूर) हे दि. 8 मे रोजी बेपत्ता झाले आहेत. कुटुंबियांनी दि. 28 जून रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.