सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून युवती बेपत्ता झाली असून तिच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 9 नोव्हेबर रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.