तामजाईनगर येथे एकास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 27 November 2026


सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 25 रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास तामजाईनगर येथे तेथीलच नवनाथ संतोष पवार यांना मारहाण केल्याप्रकरणी सुरज फडतरे, रमेश फडतरे ( दोघे रा. गोडोली, सातारा), खंडू पवार व एक महिला (दोघे रा. वाढे, ता. सातारा) यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार डमकले करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात शस्त्राने मारहाण करून एकास जखमी केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
उसने दिलेल्या पैशावरून एकास मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या