सातारा : 2024 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर, जिल्हा क्रिडा अधिकारी नितीन तारळकर, सातारच्या पहिल्या आयर्न वूमन डॉ सुचित्रा काटे हे प्रमुख पाहुया हेतूनं संघटना ही स्पर्धा आयोजित करीत असते.
यावेळी डॉ सुधीर पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ दयानंद घाडगे यांनी रेस डायरेक्टर, डॉ शुभांगी गायकवाड यांनी सचिव म्हणून व डॉ सुनिता चव्हाण यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. तर डॉ सुधाकर लाड यांनी खजिनदार पदाची जबाबदारी पार पाडली. यावेळी डॉ.माणिक जाधव, डों अनिल शिंगे, डॉ संजय नलवडे, डॉ अभिजीत देशपांडे, डॉ विठ्ठल बर्गे, डॉ अभिराम पेंढारकर, डॉ विश्वजित बाबर व डॉ रविराज निकम निमा रन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी निमाचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुधाकर बेंद्रे, पुरुष डॉ जयंत भिंगारदेवे 18 ते 30 पुरुष - डॉ गौरव साळ्खे
31 पुरुष डॉ दतात्रय तावरे
41 ते 60 महिला -डॉ हर्षला पटवर्धन 61 व त्यापुढे पुरुष डॉ सतीश शिंदे
ओपन कॅटेगरी 18 ते 30 पुरुष - निखिल जगदाळे
18 ते 40 महिला - दिपाली किर्दत
41 ते 50 ते 60 व त्यापुढे पुरुष - नितीन बदियानी यांना विजेतेपदाचा मान देण्यात आला या
सर्व कार्यक्रमासाठी संघटनेच्या विविध पदाधिकारी तसेच मान्यवर डॉक्टर्सनी विशेष परिश्रम घेतले.
अरुण गोडबोले यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा |
पिंपोडे बु. व नांदवळ येथे मतदान जनजागृती |
आर्थिक लाभाच्या अमिषाने सुमारे चार लाखांची फसवणूक |
मारहाण प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
अवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा |
घरात घुसून मारहाण प्रकरणी चारजणांवर गुन्हा |
एकाच्या मृत्यू प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
मुंढे च्या सरपंच, सदस्यांचा राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश |
७ नोव्हेबर; नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस ! |
पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट भेटीवर जोर |
जयंत पाटील यांनी साताऱ्यात घेतला मतदारसंघनिहाय आढावा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |

कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |