वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. 20 ते 25 वयात मुलीच्या चेहऱ्याचा रंग, गुणवत्ता पूर्णपणे बदलून जाते. या वयात शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर पिगमेंटेशन, काळे डाग, पिंपल्स येऊ लागतात. तसेच या वयात प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे मेलाज्मा. वयाच्या 21 ते 25 वयात ही समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते. मेलाज्मामुळे त्वचेवर तपकिरी रंगाचे डाग दिसू लागतात. तसेच त्वचेतील मेलेनिन नावाच्या पिगमेंटच्या असमतोलामुळे मेल्ज्मा होण्याची शक्यता असते. शरीरामध्ये असलेला मेलेनिन हार्मोन त्वचेचा रंग ठरवतो. पण शरीरात मेलेनिनचे असामान्य उत्पादन होण्यास सुरुवात झाली की त्वचेवर काळे डाग येऊ लागतात. त्यालाच पिग्मेंटेशन असे म्हणतात.
सूर्यकिरणांनापासून त्वचेचा बचाव करा:
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी सूर्यकिरणांनाच्या सानिध्यात गेल्यामुळे त्वचा काळी होण्यास सुरुवात होते. सूर्यची किरण त्वचेवर पडल्यानंतर त्वचा टॅन होऊन जाते. तर इतर वेळी वातावरणातील आद्र्रतेचा परिणाम त्वचेवर होतो. त्यामुळे उन्हात बाहेर जाताना चेहऱ्याला स्कर्फ बांधून बाहेर जावे. तसेच 30 SPF किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीनचा वापर करावा.
शरीर हायड्रेट ठेवणे:
सर्वच ऋतूंमध्ये त्वचा हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. यासाठी रोजच्या आहारात लिंबू पाणी, नारळ पाणी इत्यादींचे सेवन करावे. तसेच शरीराला पाण्याची आवश्यकता असते. नियमित ७ ते ८ लिटर पाण्याचे सेवन करावे. ज्यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहील. शरीरातील ओलावा टिकून राहण्यासाठी आहारात विटामिन सी युक्त फळांचे आणि इतर भाज्यांचे सेवन करावे, ज्यामुळे शरीर आणि त्वचा चांगली राहील.
कच्च्या बटाट्याचा रस लावावा:
चेहऱ्यावर आलेले काली डाग घालवण्यासाठी कच्च्या बटाट्याचा रस लावावा. यासाठी एक बटाटा घेऊन त्यात साल काढून बटाटा किसून घ्या. किसून घेतलेल्या बटाट्यमधील पाणी काढून त्वचेवर लावा. यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होईल. बटाट्यामध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते.
मानसिक तणाव कमी घेणे:
मानसिक तणाव घेतल्यास त्वचेसह शरीर बिघडून जाते. त्यामुळे निरोगी आयुष्य जगण्यासाठी कमीत कमी मानसिक तणाव घेणे आवश्यक आहे. मानसिक तणाव वाढल्यानंतर शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होण्यास सुरुवात होते. मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित योगासने, ध्यान करणे आवश्यक आहे.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |