सातारा : पिरवाडी येथे किरकोळ कारणावरून दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 9 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पिरवाडी गोरखपूर येथे पदम हरीश विश्वकर्मा व त्याच्या पत्नीस किरकोळ कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी वीरेंद्र विश्वकर्मा, डिल्ली विश्वकर्मा, खकेंद्र विश्वकर्मा, कमल विश्वकर्मा (सर्व रा. सातारा) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.
पिरवाडी येथे किरकोळ कारणावरून दाम्पत्यास मारहाण; चार जणांविरोधात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 13 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा