सातारा : सातारा शहरातून एक 18 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातून 18 वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. ही घटना दि. 11 सप्टेबर रोजी घडली असून मुलीच्या वडीलांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
एमआयडीसीतील माने कॉलनी परिसरात घराबाहेर लावलेल्या दुचाकीची चोरी
August 27, 2026
संगम हौसिंग सोसायटी परिसरात भावजयच्या दगडफेकीत वृद्ध जखमी
August 27, 2026