सदरबाजार येथील सारंग मंगल कार्यालय परिसरात शहर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

by Team Satara Today | published on : 17 January 2026


सातारा :  शहर पोलिसांनी सदरबाजार येथील सारंग मंगल कार्यालयाच्या भिंतीच्या आडोशाला सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर दि १६ रोजी छापा टाकला, यामध्ये पोलिसांना एकूण ९६० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले याप्रकरणी उत्तम कल्याण दंडगुले (वय ३० रा.  लक्ष्मी टेकडी सदरबझार) याच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल वैभव माने करत आहे.





लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
१ नोव्हेंबर २०२५ रोजी साताऱ्यात जखमी अवस्थेत आढळलेल्या अनोळखी महिलेचा मृत्यू
पुढील बातमी
खिंडवाडी येथे महिलेला लुटून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल हँडसेट लंपास

संबंधित बातम्या