सातारा : गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून परतावा न देता सातार्यात महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी योगेश मदन धोंगडी (रा. शनिवार पेठ, सातारा) याच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, 22 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संगीता चंद्रकांत हेेंद्रे (वय 54, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फसवणूकीची घटना एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत घडली आहे. संशयित योगेश धोंगडी याने विविध फायनान्स कंपनीत गुंतवणूक केल्यास आपण चांगला परतावा देवू असे आमिष दाखवले. त्यानुसार तक्रारदार संगीता हेंद्रे यांनी 9 लाख रुपये गुंतवले. तक्रारदार यांच्या मैत्रिणी तसेच इतर महिलांनीही पैसे गुंतवले. यामध्ये श्वेता जाधव यांनी 1 लाख रुपये, गितांजली पाटील यांनी 3 लाख रुपये, आसावरी रानडे यांनी 2 लाख रुपये, वर्षा चिंचणे यांनी 4 लाख 50 हजार रुपये, निलम नेसे यांनी 3 लाख रुपये गुंतवले.
महिलांनी पैशांची गुंतवणूक केल्यानंतर परतावा मिळेल, अशी अपेक्षा महिलांना होती. मात्र परतावा मिळेना. यामुळे संशयिताला संपर्क साधून मूळ रक्कम परत करण्याची मागणी केली. मात्र परतावा व मूळ रक्कमही मिळत नसल्याने अखेर महिलांनी शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार ऐकून संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |

'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |