सातारा : युवतीच्या विनयभंग प्रकरणी एका
विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली
माहिती अशी, सातारा शहर परिसरात
राहणाऱ्या एका युवतीचे इंस्टाग्राम अकाउंट बनवून अज्ञाताने दि. 5 ऑगस्ट ते 22 नोव्हेंबर दरम्यान संबंधित युवती बाबत त्या अकाउंट
वर असभ्य भाषेत मजकूर टाकल्याने अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार साबळे करीत आहेत.
/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:"Table Normal";
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-priority:99;
mso-style-qformat:yes;
mso-style-parent:"";
mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt;
mso-para-margin-top:0in;
mso-para-margin-right:0in;
mso-para-margin-bottom:10.0pt;
mso-para-margin-left:0in;
line-height:115%;
mso-pagination:widow-orphan;
font-size:11.0pt;
mso-bidi-font-size:10.0pt;
font-family:"Calibri","sans-serif";
mso-ascii-font-family:Calibri;
mso-ascii-theme-font:minor-latin;
mso-fareast-font-family:"Times New Roman";
mso-fareast-theme-font:minor-fareast;
mso-hansi-font-family:Calibri;
mso-hansi-theme-font:minor-latin;
mso-bidi-font-family:Mangal;
mso-bidi-theme-font:minor-bidi;}
मागील बातमी
...तरी कराडकरांच्या सेवेकरिता कायम समर्पित : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
पुढील बातमी
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा