सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 ऑगस्ट रोजी एका महिलेचा शिवीगाळ, धक्काबुक्की करून विनयभंग केल्याप्रकरणी ऋषिकेश उर्फ धीरज सिद्धनाथ बोबडे (रा. दौलत नगर, सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सणस करीत आहेत.
शिवीगाळ, धक्काबुक्की करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 25 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा