सातारा : डबेवाडी ता. सातारा येथे पाच जणांनी मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. करण चव्हाण, शिवतेज जाधव व तीन अनोळखी यांच्या विरुध्द समीर वाल्मिक लोहार (वय १८, रा. अंबवडे बु. ता. सातारा) या युवकाने तक्रार दिली आहे. लोखंडी राॅड, पट्ट्याने मारहाण केली आहे. ही घटना दि. १३ मार्च रोजी डबेवाडी येथे घडली आहे.
डबेवाडी येथे पाच जणांकडून एकाला मारहाण; सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 15 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा