वृद्धास मारहाण; दोघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 27 October 2024


सातारा : वृद्धास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 मे रोजी हनुमंत दिनकर जाधव रा. संभाजीनगर, कोडोली, सातारा यांना मारहाण केल्याप्रकरणी अरुणा प्रदीप साळुंखे, शिवाजी रामचंद्र साळुंखे दोन्ही रा. कोडोली ता. सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तब्बल 41 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
सातारा-जावली मतदारसंघातील जनतेसाठी मी २४ तास उपलब्ध

संबंधित बातम्या